GROWKI APP

विविध डिझाईनस बनवा, सहजपणे शेअर करा.

तुमच्या उत्पादनासाठी किंवा सेवेची सोशल मिडियात जाहिरात करायची आहे ? नवीन उत्पादन किंवा सेवेची माहिती द्यायची आहे ? ग्राहकांना विविध ऑफर्स, डिस्काऊंटस व सेल याविषयी सांगायचे आहे. तर तुमच्यासाठी GROWKI हे एक परफेक्ट डिझाईन एप आहे. आजच GROWKI APP प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करा.

Available on:

Scan QR Code to Download Growki App

GROWKI APP

आमच्याबद्दल

GROWKI APP मध्ये काही सेकंदात व्हॉटस एप, फेसबुक किंवा इंस्टाग्राम पोस्ट साठी डिझाईनस बनवू शकता. तसेच तुमच्या उत्पादनाची किंवा सेवेची माहिती देण्यासाठी आकर्षक डिझाईनस टेम्पलेट मिळवा. दैनंदिन दिनविशेष, सण , उत्सव ,सुविचार यांचे शेकडो डिझाईनस मिळवा. तसेच या एपमध्ये प्रेरणादायी विचार व व्यावसायिक तज्ञ यांचे डिझाईनस देखील उपलब्ध आहेत. विविध क्षेत्रांतील व्यक्तींना त्यांचा सोशल मिडिया अपटूडेट ठेवण्यासाठी GROWKI APP महत्वाचे माध्यम ठरणार आहे.

उत्पादन, सेवा आणि ऑफर्सची माहिती देण्यासाठी आकर्षक डिझाईनस मिळवा.

आजच GROWKI APP डाऊनलोड करा.

दैनंदिन डिझाईनस मिळवा. सण व दिनविशेषांचे असंख्य डिझाईन्स एका क्लिकवर मिळवा. सर्व डिझाईनस माफक दरात मिळवून, सहजपणे सोशल मिडियात शेअर करा.

उत्पादन, सेवा आणि ऑफर्स

दैनंदिन डिझाईनस मिळवा. सण व दिनविशेषांचे असंख्य डिझाईन्स एका क्लिकवर मिळवा. सर्व डिझाईनस माफक दरात मिळवून, सहजपणे सोशल मिडियात शेअर करा.

ऑफर डिझाईनस

तुमच्या उत्पादनावरील किंवा सेवेवरील एखादी ऑफर अधिकाधिक ग्राहकांपर्यत पोहचवायची आहे. तर या डिझाईन एपमध्ये सेल, डिस्काऊंट व विविध ऑफर यांची माहिती देण्यासाठी आकर्षक फ्रेमस देण्यात आल्या आहेत.

प्रोडक्ट डिझाईनस

ग्राहकांना तुमच्या उत्पादनाची किंवा सेवेची माहिती देण्यासाठी विविध प्रोडक्ट डिझाईन फ्रेमस देण्यात आल्या आहेत. या फ्रेमस सोशल मिडियात सहजपणे शेअर करुन, उत्पादनाची सहजपणे जाहिरात करु शकता.

प्रोफेशनल डिझाईनस

तुमच्या क्षेत्रानुसार विविध आकर्षक डिझाईनस एपमध्ये देण्यात आल्या आहेत. या डिझाईनचा वापर करुन, तुमच्या क्षेत्राची माहिती ग्राहकांपर्यत पोहचवा. या डिझाईनस व्हॉटसएप व फेसबुक या ठिकाणी शेअर करु शकता.

शुभेच्छा डिझाईन

वाढदिवस शुभेच्छा, वर्षपूर्ती शुभेच्छा, गेट वेल सून व धन्यवाद शुभेच्छा देण्यासाठी विशेष डिझाईनस तयार करण्यात आले आहेत. या डिझाईनसच्या माध्यमातून तुम्ही आवडत्या व्यक्तींना एका क्लिकवर शुभेच्छा देऊ शकता.

प्रेरणादायी सुविचार डिझाईन

प्रेरणादायी व व्यावसायिक सुविचार डिझाईन सोबतच शुभ प्रभात व शुभ रात्रीचे आकर्षक डिझाईन मिळवा.
हे डिझाईन तुम्ही सहजपणे सोशल मिडियात तुमच्या नावासोबत शेअर करु शकता.

video design

व्हिडिओ डिझाईन

व्हिडिओ डिझाईन ही या एपची खासियत आहे. या डिझाईनच्या माध्यमातून तुमची माहिती प्रभावीपणे अधिकाधिक ग्राहकांपर्य़त पोहचवू शकता.
फक्त एका क्लिकवर व्हिडिओ सोशल मिडियात शेअर करा.

Growki App

आम्हाला का निवडाल?

१. दररोज आकर्षक डिझाइन

दररोज नवीन डिझाइन्स आणि टेम्पलेट्स! सर्व डिझाइन्स आमच्याकडील  डिझायनिंग आणि क्रिएटिव्ह क्षेत्रातील तज्ञ टीम कडून तयार करण्यात आले आहेत. यामध्ये सण, सुविचार व दिनविशेषांचे फ्रेमस मिळवा.

२.ऑफर्स व उत्पादनाची माहिती द्या

ग्राहकांना नवीन उत्पादनाची आणि विविध ऑफर्सची माहिती देण्यासाठी विविध डिझाईन फ्रेमस उपलब्ध आहेत. या फ्रेमस फेसबुक, व्हॉट्स एप व इंस्टाग्राम वर शेअर करा.

३.व्हिडिओ क्लिप तयार करा

उत्पादनाची किंवा ऑफर्सची माहिती देण्यासाठी व्हिडिओ क्लिप तयार करा. हे व्हिडिओ सहजपणे अधिकाधिक ग्राहकांना शेअर करा. तुम्ही विचार करता त्यापेक्षा अधिक वेगाने व्हिडिओ प्रभावीपणे माहिती पोहचवितात. 

४. विशेष डिझाईनस

विविध क्षेत्रांतील व्यक्तींसाठी त्यांच्या क्षेत्रानुसार डिझाईनस उपलब्ध. हे डिझाईन्स नाव व फोटोसहित सोशल मिडियावर शेअर करा.

५. एका क्लिकवर फ्रेम तयार

फक्त एक फोटो आवश्यक आहे. एक फ्रेम निवडा. फोटो अपलोड करा. आणि बघा. एक आकर्षक डिझाइन तयार.

६.रेफर आणि कॅशबॅक जिंका!

या एपविषयी मित्रपरिवाराला माहिती सांगा आणि आकर्षक कॅशबॅक मिळवा. बस एवढचं नाही! तर ज्या व्यक्तींना एपची माहिती देणार त्यांनासुध्दा कॅशबॅक मिळणार.

GROWKI- परफेक्ट डिझाईन एप

  • असंख्य डिझाइन टेम्प्लेटस.
  • उत्पादन व ऑफर्ससाठी विविध डिझाइनस
  • विविध क्षेत्रासाठी डिझाईनस
  • आकर्षक व्हिडिओ तयार करा.
  • सोशल मिडिया माध्यमांवर सहजपणे शेअर करा.
  • कॅशबॅक मिळवा.

Comparison

 
 
FREE
REGISTER
एडिटिंग
डिझाईनस 
सोशल मिडिया 
ट्रॅजॅक्शन 
माहिती मिळविणे 

आमच्या कंपनी विषयी

आमची कंपनी तुमची सोशल व डिजिटल मिडियात सामाजिक प्रतिमा तयार करण्यास मार्गदर्शन करते..तसेच आमच्या तज्ञ टीमकडून विविध स्तरावरील निवडणूका लढविण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येते. तसेच आतापर्यत आम्ही विविध क्षेत्रातील तज्ञ व राजकीय व्यक्ती व सामान्य नागरिक यांच्यासाठी असंख्य मोबाईल एप विकसित केले आहेत.

GROWKI APP सर्व डिव्हाइससाठी उपलब्ध आहे.

GROWKI एपच्या माध्यमातून उत्पादन किंवा सेवा यांची माहिती देण्यासाठी विशेष डिझाईनस तयार करण्यात आले आहेत. तुमच्या उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी GROWKI एप हे एक योग्य माध्यम आहे. उत्पादन किंवा सेवा यांच्यावर उपलब्ध असणाया ऑफर्सची माहिती योग्य ग्राहकांपर्यत पोहचविण्यासाठी GROWKI एप हे परफेक्ट आहे.